ऑनलाइन, स्टोअरमध्ये आणि इतर कुठेही विक्री करा
स्वतः विनामूल्य वापरून पहा - खाली दिलेली आमची ॲप्स डाउनलोड करा
Shopify
रिअल-टाइम नोटिफिकेशन्स, तुमच्या डॅशबोर्डचा ॲक्सेस आणि ऑर्डर व्यवस्थापन यांच्या मदतीने तुमच्या स्मार्टफोनवरून जाता-जाता तुमचे Shopify स्टोअर व्यवस्थापित करा.

Shopify POS
तुमच्या स्मार्टफोन किंवा टॅबलेटवरून थेट Visa, Mastercard, American Express आणि Discover स्वीकारण्यास सुरुवात करण्याचा Shopify POS हा सर्वात जलद आणि सोपा मार्ग आहे.

Shopify Inbox
Shopify Inbox हे तुमच्या व्यवसायासाठी एक विनामूल्य आणि वापरण्यास सोपे चॅट ॲप आहे. ग्राहकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी, उत्पादनांच्या शिफारसी करण्यासाठी आणि विक्री वाढवण्यासाठी Shopify Inbox चा वापर करा.

Shopify Balance
Shopify Balance सह जाता-जाता तुमचे पैसे व्यवस्थापित करा. व्यवहार पहा, फंड ट्रान्सफर करा आणि तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल रिअल-टाइम अपडेट्स मिळवा.

तुमची 3-दिवसांची विनामूल्य चाचणी आजच सुरू करा!
Shopify विनामूल्य वापरून पहा आणि तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी, चालवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व टूल्स आणि सेवा एक्सप्लोर करा.
विनामूल्य सुरू करा आणि त्यानंतर ₹20/महिना या दराने 3 महिने आनंद घ्या






