Shopify ची स्पर्धकांशी तुलना करा
लाखो मर्चंट्स Shopify ची निवड करतात

15% सरासरी अधिक कन्व्हर्जन1
50% पर्यंत Shop Pay मुळे अधिक कन्व्हर्जन1
99.9% अपटाइम
18.6 कोटी 2025 मधील नवे खरेदीदार2
Shopify का
व्यवसाय Shopify ची निवड का करतात

चेकआउट आणि प्रत्यक्ष विक्री
जगातील सर्वोत्तम कन्व्हर्टिंग चेकआउट मिळवा
Shopify POS द्वारे $100 अब्जांहून अधिक मूल्याच्या प्रत्यक्ष विक्रीचे व्यवहार4
₹20 मध्ये विक्री सुरू करा
क्रेडिट्सच्या स्वरूपात ₹230,000 पर्यंत परत मिळवा
तुम्ही Shopify कडून मार्केटिंग ईमेल मिळवण्यास सहमत आहात.
मार्केटिंग आणि विक्री चॅनेल
Shopify Audiences मुळे ग्राहक संपादन खर्च 50% कमी5
2024 मध्ये 87.5 कोटींहून अधिक खरेदीदारांची Shopify मर्चंटकडून खरेदी6


तुमची कामगिरी वाढवा
तुमचे SEO स्ट्रीमलाइन करा
तुमचा वेग कसा काम करतो ते पहा
स्टोअर डिझाइन आणि बॅक ऑफिस
21,000 हून अधिक अॅपसह स्टोअर गरजेनुसार सानुकूलित करण्याची सोय7
तुमचे बॅक ऑफिस सोपे करा

Shopify वर आलेले ब्रँड

Shopify बद्दलची सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे, एखादे वेबस्टोअर आठवड्यांत नव्हे, तर केवळ काही तासांत बाजारात आणणे खूप सोपे झाले.
किमती
सर्व आकारांच्या व्यवसायांसाठी सोल्युशन्स
ऑनलाइन-फर्स्ट प्लॅन्स
एंटरप्राइझ सोल्युशन्स
प्लॅटफॉर्मच्या प्रकारानुसार Shopify आणि प्रमुख स्पर्धकांची तुलना
| प्लॅटफॉर्मचा प्रकार | तुलनेत समाविष्ट स्पर्धक | तुलनेत Shopify ची कामगिरी |
|---|---|---|
| वेबसाइट बिल्डर | तुलनेत समाविष्ट स्पर्धकWix, Squarespace, GoDaddy, Webflow | तुलनेत Shopify ची कामगिरी2026 मधील सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 78% मर्चंटनी स्वतःचे Shopify स्टोअर स्वतः तयार केले.2 शिवाय, साइट पुन्हा तयार न करताही तुम्ही थीम बदलू शकता. |
| WordPress, प्लगइन आणि वेब होस्ट | तुलनेत समाविष्ट स्पर्धकWordPress, WooCommerce, Elementor, PrestaShop, Bluehost, HostGator | तुलनेत Shopify ची कामगिरीShopify च्या प्लॅनमध्ये होस्टिंग, मोफत SSL प्रमाणपत्र, स्तर 1 PCI DSS मानकांचे अनुपालन, चेकआउट आणि 24/7 सहाय्य समाविष्ट आहेत.9 WooCommerce चा प्लॅटफॉर्म खर्च Shopify पेक्षा सरासरी 32% अधिक आहे.10 |
| बाजारपेठा | तुलनेत समाविष्ट स्पर्धकAmazon, eBay, Etsy, Poshmark | तुलनेत Shopify ची कामगिरीतुम्हाला स्वतःचे स्टोअर, डोमेन आणि ग्राहकांची यादी मिळते. लिस्टिंगसाठी कोणतेही शुल्क नाही आणि Shopify Payments वापरल्यास अतिरिक्त व्यवहार शुल्कही नाही.9 |
| पॉइंट ऑफ सेल प्रणाली | तुलनेत समाविष्ट स्पर्धकSquare, Clover, Lightspeed, QuickBooks | तुलनेत Shopify ची कामगिरीलॉन्च झाल्यापासून Shopify POS द्वारे $100 अब्जांहून अधिक मूल्याच्या प्रत्यक्ष विक्रीचे व्यवहार झाले आहेत.4 ऑनलाइन आणि स्टोअरमधील विक्री एकाच बॅक ऑफिसमधून हाताळता येते. |
| मध्यम आकाराच्या व्यवसायांसाठीचे प्लॅटफॉर्म | तुलनेत समाविष्ट स्पर्धकBigCommerce, Shopware | तुलनेत Shopify ची कामगिरीShopify चा प्लॅटफॉर्म खर्च स्पर्धकांपेक्षा सरासरी 23% कमी आहे. तसेच, BigCommerce ची प्लॅटफॉर्म फी आणि ई-कॉमर्ससाठीच्या तंत्रज्ञान संचाचा खर्च Shopify पेक्षा सरासरी 32% अधिक आहे.10 |
| एंटरप्राइझ प्लॅटफॉर्म | तुलनेत समाविष्ट स्पर्धकAdobe Commerce (Magento), Salesforce Commerce Cloud, commercetools, कस्टम प्लॅटफॉर्म | तुलनेत Shopify ची कामगिरीडिजिटल कॉमर्स प्लॅटफॉर्मसाठीच्या 2026 Gartner® Magic Quadrant™ मध्ये Shopify ला सलग चौथ्या वर्षी अग्रणी म्हणून मान्यता मिळाली आणि “अंमलबजावणीची क्षमता” या निकषावर सर्वोच्च स्थान मिळाले.8 |
Shopify च्या स्पर्धकांबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1 Shopify Checkout आणि Shop Pay च्या कन्व्हर्जनबाबतचे दावे (shopify.com/enterprise/blog/shopify-checkout). जगातील तीन प्रमुख व्यवस्थापन सल्लागार कंपन्यांपैकी एका कंपनीच्या भागीदारीत केलेल्या अभ्यासानुसार, Shopify Checkout मुळे स्पर्धकांपेक्षा सरासरी 15% आणि कमाल 36% अधिक कन्व्हर्जन मिळते. गेस्ट चेकआउटच्या तुलनेत Shop Pay मुळे कन्व्हर्जनमध्ये 50% पर्यंत वाढ होऊ शकते.
2 Shopify, उद्योजकांचा प्रभाव (2026) (shopify.com/entrepreneur): Shopify प्लॅटफॉर्मवरील 2025 मधील डेटा (पहिल्यांदा खरेदी करणारे खरेदीदार) आणि 6,535 मर्चंटचा समावेश असलेले Shopify चे 2026 मधील मर्चंट पल्स सर्वेक्षण (स्वतःचे स्टोअर स्वतः तयार करणारे मर्चंट).
3 Shopify चा मूल्य मिळण्यास लागणाऱ्या वेळेबाबतचा अहवाल (shopify.com/compare/time-to-value). एका आघाडीच्या सल्लागार कंपनीच्या भागीदारीत केलेला अभ्यास.
4 Shopify गुंतवणूकदार संबंध, 2024 च्या दुसऱ्या तिमाहीतील आर्थिक निकालांची कागदपत्रे, 7 ऑगस्ट 2024. Shopify POS लॉन्च झाल्यापासूनचे एकत्रित ऑफलाइन ढोबळ व्यापारी मूल्य (GMV).
5 Shopify Audiences (shopify.com/audiences).
6 Shopify गुंतवणूकदार संबंध, 2024 च्या चौथ्या तिमाहीतील आणि संपूर्ण वर्षातील आर्थिक निकालांचे प्रसिद्धीपत्रक, 11 फेब्रुवारी 2025. 2024 मध्ये Shopify मर्चंटकडून खरेदी करणाऱ्या ऑनलाइन खरेदीदारांची संख्या, प्रत्येकाची एकदाच मोजणी करून.
7 31 डिसेंबर 2025 रोजीची Shopify App Store मधील अॅपची संख्या.
8 Gartner, डिजिटल कॉमर्स प्लॅटफॉर्मसाठीचा मॅजिक क्वाड्रंट, Aditya Vasudevan, Penny Gillespie, Sandy Shen, Jason Daigler, Mike Lowndes, 19 ऑक्टोबर 2026 (shopify.com/resources/gartner-magic-quadrant). GARTNER हा अमेरिकेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर Gartner, Inc. आणि/किंवा तिच्या संलग्न संस्थांचा नोंदणीकृत ट्रेडमार्क आणि सेवा चिन्ह आहे. MAGIC QUADRANT हा Gartner, Inc. आणि/किंवा तिच्या संलग्न संस्थांचा नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे. येथे त्यांचा वापर परवानगीने केला आहे. सर्व हक्क राखीव. Gartner तिच्या संशोधन प्रकाशनांमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही विक्रेत्याचे, उत्पादनाचे किंवा सेवेचे समर्थन करत नाही. तसेच, तंत्रज्ञान वापरणाऱ्यांनी केवळ सर्वोच्च गुणांकन किंवा इतर दर्जा मिळालेल्या विक्रेत्यांचीच निवड करावी, असा सल्लाही देत नाही. Gartner ची संशोधन प्रकाशने ही Gartner च्या संशोधन संस्थेची मते आहेत; त्यांचा अर्थ तथ्यात्मक विधाने असा लावू नये. या संशोधनासंदर्भात विक्रीयोग्यता किंवा विशिष्ट उद्देशासाठी उपयुक्ततेच्या हमींसह, स्पष्टपणे दिलेल्या किंवा अभिप्रेत असलेल्या सर्व हमी Gartner नाकारते.
9 Shopify च्या किमतींचे पेज (shopify.com/pricing), 13 नोव्हेंबर 2026 रोजी पाहिले. कार्ड व्यवहारांचे दर आणि तृतीय-पक्ष व्यवहार शुल्क तुमच्या प्लॅनवर अवलंबून असतात. Shopify Payments निवडक देशांमध्ये उपलब्ध आहे.
10 एका आघाडीच्या स्वतंत्र सल्लागार कंपनीकडून करून घेतलेला मालकीच्या एकूण खर्चाचा अभ्यास (shopify.com/compare/tco).


