तुमचा वाढता व्यवसाय व्यवस्थापित करा
एका शक्तिशाली बॅक ऑफिस व्यवस्थापन सूटच्या मदतीने तुमचा व्यवसाय सुरळीतपणे चालवा.
विनामूल्य चाचणी सुरू करा
विनामूल्य सुरू करा आणि त्यानंतर ₹20/महिना या दराने 3 महिने आनंद घ्या

केंद्रीकृत ऑर्डर व्यवस्थापन
केंद्रीकृत ऑर्डर व्यवस्थापनासह पूर्तता सोपी करा
सुव्यवस्थित इन्व्हेंटरी, ऑर्डर्स, पूर्तता आणि शिपिंगसह तुमची उत्पादने ग्राहकांपर्यंत योग्य वेळी पोहोचवा.

इन्व्हेंटरी व्यवस्थापन
एकाधिक ठिकाणांवरील इन्व्हेंटरी व्यवस्थापित करण्यासाठी, मॉनिटर करण्यासाठी आणि ट्रान्सफर करण्यासाठी मदत करणाऱ्या टूल्ससह वेळ आणि पैसा वाचवा.
ऑर्डर व्यवस्थापन आणि पूर्तता
तुमच्यासाठी अनुकूल असलेल्या शिपिंग आणि पूर्तता पद्धतींसह ऑर्डर्स त्यांच्या निर्धारित ठिकाणी वेगाने पोहोचवा.
रिटर्न्स आणि परतावे
व्यवस्थापित करण्यासाठी सोप्या असलेल्या आणि कोणत्याही त्रासाविना होणाऱ्या रिटर्न्स व परताव्यांसह ग्राहकांचा विश्वास वाढवा.

व्यवसाय ऑटोमेशन टूल्स
सानुकूल ऑटोमेशन्ससह तुमचा व्यवसाय स्केल करा
साध्या ऑटोमेशन्सपासून ते मल्टी-स्टेप वर्कफ्लोपर्यंत, Flow वारंवार होणाऱ्या कामांना स्वयंचलित करतो ज्यामुळे तुम्ही तुमच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करू शकता.
ॲनालिटिक्स आणि रिपोर्टिंग
तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व वाणिज्य इनसाइट्स
प्रमुख मेट्रिक्स एका दृष्टीक्षेपात पाहा, अधिक इनसाइट्ससाठी सखोल माहिती मिळवा आणि तुमचा डेटा विश्लेषित करा—हे सर्व एकाच ठिकाणी.

प्री-बिल्ट रिपोर्ट्स
मागणीनुसार डेटा आणि ॲनालिटिक्सच्या ॲक्सेससह नवनवीन ट्रेंड्स व संधी ओळखा.
ओव्हरव्ह्यू डॅशबोर्ड
व्यवसायाचे व्यापक चित्र अधिक स्पष्टपणे पाहा. तुमच्या व्यवसायाच्या प्रत्येक महत्त्वाच्या पैलूशी संबंधित डझनभर मेट्रिक्स ॲक्सेस करा.
लाइव्ह मेट्रिक्स
तुमचे स्टोअर कोणत्याही क्षणी कशी कामगिरी करत आहे याचा तपशीलवार ओव्हरव्ह्यू ॲक्सेस करा. ट्रॅफिक, पोहोच, ऑर्डर्स आणि महसूल—हे सर्व रिअल-टाइममध्ये ट्रॅक करा.
ॲडव्हान्स्ड ॲनालिटिक्स
वाणिज्यसाठी डिझाइन केलेली Shopify ची क्वेरी लँग्वेज ShopifyQL वापरून कोणत्याही रिपोर्टमधील तुमचा डेटा शोधून काढा, एक्सप्लोर करा आणि विश्लेषित करा.
Shopify च्या केंद्रीकृत इन्व्हेंटरी आणि ऑर्डर व्यवस्थापनामुळे ग्राहकांपर्यंत ऑर्डर्स पोहोचवणे सोपे होते, त्यामुळे आम्ही आमचा व्यवसाय वाढवण्यासाठी अधिक वेळ देऊ शकतो
Shopify अॅप
तुमच्या हाताच्या ओंजळीत Shopify ची शक्ती
उत्पादने, पेमेंट्स, शिपिंग आणि पूर्तता या सर्वांचे व्यवस्थापन आमच्या अॅपवरून करून तुमचा व्यवसाय प्रवासातही चालवा.

रिअल-टाइम रिपोर्टिंग
तुम्ही कुठेही असलात तरी ट्रॅफिक, विक्री आणि कन्व्हर्जन्सवरील अचूक, अद्ययावत रिपोर्टिंगसह नियंत्रण ठेवा.
उत्पादने जोडा
कोठूनही सहजपणे उत्पादने जोडा. नवीन किंवा विद्यमान फोटो अपलोड करा, तपशील संपादित करा, किंमत निश्चित करा आणि बरेच काही करा.
इन्व्हेंटरी व्यवस्थापित करा
तुम्ही कुठेही असलात तरी इन्व्हेंटरी नियंत्रणात ठेवा. इन्व्हेंटरी स्कॅन करण्यासाठी, ट्रान्सफर करण्यासाठी आणि तिची अचूक मोजणी ठेवण्यासाठी तुमचे मोबाइल उपकरण वापरा.
आत्मविश्वासाने तुमच्या ऑर्डर्सची पूर्तता करा
डोअर-टू-डोअर आणि त्यामधील सर्व गोष्टींसाठी, तुमच्या व्यवसायाच्या सर्व गरजा पूर्ण करणारा अंतिम पूर्तता उपाय शोधण्यासाठी Shopify App Store एक्सप्लोर करा.

तुमचा व्यवसाय अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक असलेले प्रत्येक टूल
आजच Shopify सह विक्री सुरू करा
Shopify विनामूल्य वापरून पाहा आणि तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी, चालवण्यासाठी व वाढवण्यासाठी आवश्यक असणारी सर्व टूल्स आणि सेवा एक्सप्लोर करा.
विनामूल्य सुरू करा आणि त्यानंतर ₹20/महिना या दराने 3 महिने आनंद घ्या