Shopify प्लगइन
Shopify सह WordPress वर विक्री सुरू करा
तुम्ही स्वतःसाठी किंवा एखाद्या क्लायंटसाठी साइट तयार करत असलात तरीही, कोणत्याही WordPress साइटला जगातील सर्वोत्तम कन्व्हर्जन देणाऱ्या चेकआउटद्वारे समर्थित ऑनलाइन स्टोअरमध्ये रूपांतरित करा.
Shopify वर नवीन आहात? 3-दिवसांच्या विनामूल्य चाचणीसह सुरुवात करा
WordPress एडिटरमधून, कर्सर साइड पॅनेलमधून “Add a Shopify collection” निवडतो. WordPress पेजवर उत्पादनांचा संग्रह दिसतो. त्यापैकी दोन उत्पादने Shopify लोगो असलेल्या चेकआउट पेजवर ओढली जातात.

जलद सुरुवात
प्लगइन इन्स्टॉल करा आणि कोडिंगशिवाय Shopify सह WordPress वर विक्री सुरू करा.
अधिक कन्व्हर्जन मिळवा
WooCommerce पेक्षा 17% उत्तम कन्व्हर्जन देणाऱ्या सिद्ध चेकआउटसह तुमची विक्री वाढवा.*
आत्मविश्वासाने विक्री करा
सुरक्षिततेची चिंता करणे सोडून द्या. इन-बिल्ट डेटा एन्क्रिप्शन आणि फसवणूक संरक्षण मिळवा.
हे प्लगइन Shopify द्वारे तयार केले आहे आणि ते WordPress शी संलग्न नाही
हे कसे काम करते
तुमच्या WordPress साइटवर उत्पादने अखंडपणे जोडा
Shopify का
तुमचा व्यवसाय चालवण्यासाठी याहून उत्तम जागा नाही

17% अधिक कन्व्हर्जन*
WooCommerce पेक्षा उत्तम कन्व्हर्जन देणाऱ्या चेकआउटसह अधिक विक्री करा.

99.9% अपटाइम
भरवसा ठेवण्यायोग्य कनेक्टिव्हिटी मिळवा आणि डाउनटाइममुळे होणारे विक्रीचे नुकसान थांबवा.

5.5 अब्जाहून अधिक ऑर्डर्सवर प्रक्रिया
पहिल्या विक्रीपासून ते व्यवसाय पूर्णपणे स्केल होईपर्यंत, तुमचा व्यवसाय हाताळण्यासाठी Shopify वर विश्वास ठेवा.
पार्टनर्स
तुमच्या क्लायंट्ससाठी सहज मॅनेज करता येतील अशी स्टोअर्स तयार करा
ई-कॉमर्ससाठी क्लायंट्सना Shopify वर मायग्रेट करा आणि तुमचा टेक स्टॅक सोपा करून त्यांचे कन्व्हर्जन दर वाढवा.
Shopify सह WordPress वर विक्री करा
आजच मोफत प्लगइन डाउनलोड करा. हे कोणत्याही Shopify प्लॅनसोबत पेअर करा, जे तुमच्या पहिल्या 3 महिन्यांसाठी केवळ ₹20/महिना या दराने सुरू होते.
Shopify वर नवीन आहात? 3-दिवसांच्या विनामूल्य चाचणीसह सुरुवात करा
*एप्रिल 2023 मध्ये बिग थ्री (Big Three) ग्लोबल मॅनेजमेंट कन्सल्टिंग कंपनीसोबत पूर्ण केलेल्या एका अभ्यासावर आधारित सरासरी आकडेवारी




