अमर्यादित ईमेल फॉरवर्डिंग
जेव्हा तुम्ही Shopify वापरून डोमेन नाव खरेदी करता, तेव्हा आम्ही तुम्हाला विनामूल्य अमर्यादित फॉरवर्डिंग ईमेल ॲड्रेस देऊ. तुमचे डोमेन नाव “yourstore.com” असल्यास, तुम्ही आता “info@yourstore.com” सारखे ॲड्रेस तयार करू शकता.
तुमच्या नवीन ईमेल ॲड्रेसवर (उदा. info@yourstore.com) पाठवलेले मेसेजेस तुम्ही आधीपासून वापरत असलेल्या ईमेल अकाउंटवर (उदा. youremail@example.com) फॉरवर्ड केले जातील. यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि तुमच्या व्यवसायाला एक व्यावसायिक स्वरूप मिळेल.
त्वरित अपडेट्स
सर्व Shopify अपडेट स्वयंचलित असल्यामुळे तुम्हाला कोणत्याही त्रासाविना नवनवीन वैशिष्ट्ये लगेच मिळतील.